Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

जेडीएस जिल्हाध्यक्षपदी मलिकाजुर्न यडिगेरी यांची नियुक्ती

Responsive Ad Here


जेडीएस जिल्हाध्यक्षपदी मलिकाजुर्न यडिगेरी यांची नियुक्ती








विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 मल्लिकार्जुन यडिगेरी यांची जनता दल (सेक्युलर) पक्षाच्या विजयपूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राज्याध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी ही नियुक्ती केली असून, यामुळे जिल्ह्यातील जेडीएस पक्ष संघटनेला बळकटी मिळणार असल्याचे तसेच पक्षाच्या संघटनात्मक कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांची निधर्मी जनता दलाच्या विजयपूर जिल्हा अध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र स्वीकारताना माजी मंत्री व्यंकटराव नाडगौडर, माजी आमदार एच. एस. शिवशंकर व इतर उपस्थित होते

एस. एस. खाजी इनामदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.