Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

माजी राज्यपाल व माजी केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्या हस्ते सुरेश पोटे यांना पुरस्कार

Responsive Ad Here




      " उत्कृष्ट वृत्तपत्र लेखक पुरस्कार "


माजी राज्यपाल व माजी केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्या हस्ते सुरेश पोटे यांना पुरस्कार 




 

मुंबई/ प्रतिनिधी 

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृतीदिनी मराठी वृत्तपत्र लेखक संघ,  महाराष्ट्र राज्य या वर्धापन दिनी संस्थेचा "उत्कृष्ट वृत्तपत्र लेखक पुरस्कार " माजी राज्यपाल व माजी केंद्रीय रेल्वेमंत्री मा. श्री. रामभाऊ नाईक यांच्या हस्ते स्वीकारताना ज्येष्ठ पत्रलेखक सामाजिक कार्यकर्ते श्री सुरेश ईश्वर पोटे सोबत व्यासपीठावर दै. प्रहारचे संपादक डॉ. सुकृत खांडेकर,  पुढारी चॅनेलचे वरिष्ठ कार्यकारी संपादक श्री. तुळशीदास भोईटे,  संस्थेचे अध्यक्ष श्री.  एकनाथ बिरवडकर.

सुरेश पोटे यांनी गेली 40 ते 45 वर्षे पत्र लेखन केले असून ते सदया महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ, फेस्कॉम, अध्यक्ष मुंबई नवी मुंबई विभाग व इलेक्ट्रिकल कॉन्ट्रक्टर असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे शंभर व्या शतक महोत्सवी वर्षात  संचालक म्हणून कार्यरत असून ते विविध संस्था मधून कार्यरत आहेत.