Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

विजयकुमार पोतदार यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराने सन्मानित

Responsive Ad Here

  विजयकुमार पोतदार यांना राष्ट्रीय कर्मयोगी पुरस्काराने सन्मानित 





सोलापूर - येथील पांचाळ सोनार समाज गौरव समिती तथा सोनार समाज संघटना सोलापूर जिल्हा, सोलापूर चे उपाध्यक्ष  विजयकुमार पोतदार यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ नाशिक चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.  महेंद्र देशपांडे यांचे हस्ते सन्मान पत्र, सन्मानचिन्ह प्रदान करून आज रोजी नाशिक येथे गौरविण्यात आले. 




   विजयकुमार पोतदार यांचे  संत नरहरी महाराज मंदिर समितीचे माजी अध्यक्ष प, प्रसिद्ध उद्योजक  भारतशेठ कारीकर पांचाळ सोनार समितीचे 

अग्रणी प्रवर्तक :सर्वश्री मोहन मंद्रूपकर, संजय मैंदर्गीकर, उमेश कुरुलकर, संतोष कळमणकर सर्वंश्री वसंत पोतदार अध्यक्ष , दत्तगुरू वेदपाठक  सचिव  , गिरीश जमखंडीकर सह सचिव , गजानन सोनार -पंडीत कोषाध्यक्ष  , इंजि विजयकुमार पोतदार ,  इंजि आर एम  दोडमनी ,  प्राध्यापक अमर दीक्षित ,  सतीश जेऊरकर,आदिनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिले आहेत.