जागृती व प्रभारी समितीच्या सदस्यपदी शरद बिरादार यांची नियुक्ती
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
येथील शांतीनिकेतन शिक्षण संस्थेचे संचालक मंडळाचे सदस्य शरद बिरादार यांची विजयपूर महसूल उपविभागीय स्तरीय जागृती व प्रभारी समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सदस्यपदी नियुक्ती करुन कार्य करण्याची संधी दिल्याबद्दल शरद बिरादार यांनी जिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी आणि समाज कल्याण खात्याचे निर्देशक बी.जी.इंडी व समितीच्या सदस्यांचे आभार मानले आहे.