Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

संतोष पोतदार यांचा दुखःद निधन

Responsive Ad Here

 💐निधन वार्ता 💐


संतोष पोतदार यांचा दुखःद निधन 







दुधनी- येथील सराफ व्यापारी श्री काळप्पा इरणप्पा पोतदार यांचे द्वितीय सुपुत्र संतोष काळप्पा पोतदार  ( वय 36 ) यांचे दि   20 जानेवारी रात्री 12 वा 04 मि सोलापूर येथील मार्कंडेय रुग्णालयात निधन झाले. 

     संतोष पोतदार यांचे  ओबीसी हक्क परिषद दिल्ली चे दुधनी शहराचे

 कार्याध्यक्ष व युवा नेता म्हणून ओळख होती.

अंत्ययात्रा दि.21वार मंगळवार रोजी राहत्या घरापासून दुपारी तीन वाजता निघणार असुन अंत्यसंस्कार हिंदु स्मशानभुमी येथे होणार आहे.

शोकाकुल- समस्त विश्वकर्मा समाज, सराफ सोनार असोसिएशन व मित्र परिवार