Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

सोलापूर 24तास या न्युज पोर्टल चॅनेल चे उद्घाटन समारंभ श्री. म.नि.प्र.डाॅ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांचे हस्ते संपन्न

Responsive Ad Here

 सोलापूर 24तास या न्युज पोर्टल चॅनेल चे उद्घाटन समारंभ श्री. म.नि.प्र.डाॅ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांचे हस्ते संपन्न 






दुधनी-15/01/2023


         मकर संक्रांतीच्या पुर्व संध्येला सोलापूर 24तास या नुतन न्युज पोर्टल चॅनेल चे उद्घाटन दुधनीचे मठाधीश श्री. म.नि. प्र. डाॅ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांचे हस्ते संपन्न झाला. प्रथम फोटो पुजन व दिप प्रज्वलन L.K.पाटील- माजी उपनगराध्यक्ष दुधनी यांच्या हस्ते करण्यात आला नंतर महास्वामीजींचे सत्कार दुधनी भा.ज. पा. चे अध्यक्ष अप्पु परमशेट्टी यांचे हस्ते करण्यात आला तदनंतर चॅनेल चे उद्घाटन महास्वामीजी चे हस्ते करण्यात आले. 

          यावेळी मुख्य मार्गदर्शन उमेश म्हेत्रे, भा. ज. पा. आय. टी जिल्हा संयोजक श्रीशैल माशाळ, L.K पाटील, कल्याणराव वागदरी-सेवानिवृत मुख्याध्यापक ठाणे, राजशेखर वाडे-स्वामी विवेकानंद काॅलेज शिक्षक कलबुर्गी, यांनी मार्गदर्शन व आभार व्यक्त केले. 

        त्यानंतर दुधनीचे मठाधीश श्री म. नि. प्र. डाॅ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांनी सोलापूर 24तास न्युज पोर्टल चॅनेल चे मुख्य संपादक विरभद्र पोतदार यांना श्री मठातर्फे सत्कार करुन मार्गदर्शन व आभार मानले. 

      सुञसंचालन शांतेश धोडमनी यांनी केले यांना सुद्धा माध्यमाच्या  वतीने मठाधीशांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, बसवराज बंद्राड, अनिल आळंद, श्री मठाचे सेक्रेटरी संतोष अमाणे, चॅनेल चे छायाचिञकार व जाहीरात एडिटर लक्ष्मीकांत पोतदार, शिवानंद कण्णी, प्रदिप गुळगोंडा, रवी आळंद ई.कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले. 

      प्रमुख उपस्थितीत शिवानंद माड्याळ, सिध्दाराम येगदी, बाबा टक्कळक्की, सातलिंगप्पा परमशेट्टी, ईरय्या पुराणिक,बसवराज हौदे, चंद्रकांत वागदरी, काळप्पा पोतदार, सिध्दाराम मल्लाड, विठ्ठल अमाणे, विलास पोतदार, विठ्ठल परमशेट्टी, सैय्यदसाब बळुर्गी, हणमंत कलशेट्टी, पो. काॅ. सचिन गायकवाड, पो. मित्र राजु खंडाळ, सातलिंग हौदे, शिवानंद शाबादे, गुरुशांत पोतदार, गुरुपादय्या सालीमठ, राजशेखर सोळसे, संतोष पोतदार( शिक्षक) ,लक्ष्मपुञ अंदेनी व दुधनी ग्रामस्थ उपस्थित होते.