सिन्नूर येथे श्री सच्चिदानंद शिवायोगी महाराज यांच्या34 व्या जत्रा उत्वाने साजरा करण्यात आले
दुधनी /प्रतिनिधी -निंगप्पा निंबाळ
अक्कलकोट तालुक्यातील सिन्नूर येथे श्री सच्चिदानंद शिवायोगी महाराज यांच्या34 व्या जत्रा उत्वाने साजरा करण्यात आले प्रारंबी संगमेश्वर मंदिर बसावेश्वर चौक बसस्टॅण्ड मार्गतुन शांती मठ पर्यंत रता तुन जगदीश्वरनंद शिवयोगी महाराजांचे मिरवणूक करण्यात आला या मेरवाणुकीत अनेक संस्कृती वाद्य ब्यँजो पुरंत असे प्रकार विविध रित्या नृत्य करत पल्लकी मिरवणूक करण्यात आले यावेळी मिरवणूक यशस्वी करण्यासाठी सतलिंगप्पा जेवार्गी सतलिंगप्पा सोन्नद राजू हौदे आणविरंय स्वामी सिद्दाराम जेवर्गी लिंगराज हौदे प्रकाश कालसगोंड जगदीश उजनी चेन्नय स्वामी शरण अंतर्गगा जगू तोळानूर संगमेश सुतार रवी जेवर्गी भुताळी कालसगोंड सुभाष उजनी पत्रकार निंगप्पा निंबाळकर परमेश्वर उजनी लक्ष्मीमिपुत्र हौदे बसवराज जीवापूर सिद्दान्ना देसाई महादेव हौदे बसंन्नगौड पाटील शिवापुत्र जेवर्गी सोम्म्या स्वामी शिवू सोन्नदा आदी गावातील नागरिक मोट्या प्रमाणात उपस्थिती होते.
