Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

निवृत्त अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. टी. चव्हाण यांचे निधन

Responsive Ad Here



निवृत्त अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. टी. चव्हाण यांचे निधन







विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे  

निवृत्त अतिरिक्त पोलिस अधीक्षक बी. टी. चव्हाण (वय ७४) यांचे गुरुवारी रात्री निधन झाले.


विजयपूर शहरातील चालुक्य नगर येथील रहिवासी असलेले ते पीएसआय, सीपीआय, डीवायएसपी तसेच अतिरिक्त एसपी म्हणून सेवा बजावली होती. त्यांनी बेंगळुरू, हुबळी, रोण, अथणी, होस्पेट, बदामी, विजयपूर शहर, गदग, मैसूर, हासन तसेच दावणगेरे येथे कार्य केले होते. गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झाले.

   त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी तसेच मोठा आप्तपरिवार आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी डीजीपी आलोक कुमार यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले आणि कुटुंबीयांना सांत्वन केले.


त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार शुक्रवारी सायंकाळी चडचाण तालुक्यातील बरडोल गावातील त्यांच्या शेतात करण्यात आले.