संजय पाटील (कनमडी) यांची नियुक्ती
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
गेल्या तीस वर्षापासून सहकारी क्षेत्रात कार्यरत असलेले, अनुभवी संजय पाटील कनमडी यांची कर्नाटक राज्य सौहार्द सहकारी नियमित बेंगलुरु च्या संचालक मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
संजय पाटील हे विजयपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाचे सदस्य, बरोबर सहकारी क्षेत्रातील विविध संघ, संस्थेचे पदाधिकारी म्हणून कार्य केले आहे तर सध्या विजयपूर सौहार्द सहकारी वक्कूटच्या अध्यक्षपदी कार्यरत आहेत.
