Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

महिला पोलीस ठाण्यात छत कोसळला

Responsive Ad Here

 महिला पोलीस ठाण्यात छत कोसळला


विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

पोलीस ठाण्यात एका व्यक्तीसोबत चर्चा करत असताना अचानक छत कोसळल्याची घटना विजयपूर शहरातील महिला पोलीस ठाण्यात घडली.पोलीस अधिकारी त्या व्यक्तीसोबत बोलत असताना छताचा काही भाग अचानक कोसळला आणि तो पोलीस तसेच त्या व्यक्तीवर पडण्याची शक्यता होती. मात्र सुदैवाने छत कोणाच्याही अंगावर पडले नाही, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.घटनेनंतर घाबरलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने आतमध्ये धाव घेतली. या संपूर्ण घटनेचे दृश्य पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.