Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

एका व्यक्तीची निर्घृण हत्या करून जाळल्याची घटना

Responsive Ad Here



एका व्यक्तीची निर्घृण हत्या करून जाळल्याची घटना


विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील तेनहळ्ळी गावात एका व्यक्तीची निर्घृण हत्या करून जाळल्याची घटना घडली असून हत्या होण्यामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. हत्या करून आरोपी फरार झाले आहेत. गुरुबसाय्या रेवनैया हिरेमठ (वय ७२) यांची हत्या करण्यात आली .गुरुबसाय्यांची हत्या करून त्यांच्या चेहऱ्यावर आग लावण्यात आली आहे .घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली असून,ही घटना इंडी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.