निधन वार्ता
आनंद कुलकर्णी यांचे निधन
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
येथील रामनगर निवासी आनंद वसंतराव कुलकर्णी (कन्नूर) ( वय ४९) यांचे आज पहाटे निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, बंधुभगिनी असा परिवार आहे.