लाडकी बहिण योजनेची लाभार्थी ;अजुन बहिण शिल्लक?
सोलापूर/ प्रतिनिधी
लाडकी बहिण योजना मा.उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी ही योजना अमलात आणले तरी अजुन काही बहिण शिल्लक राहिल्याचे बातमी सोलापूर 24तास न्युज चॅनेल ला माहिती मिळाली आहे.
2024 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना लाडकी बहिण योजना सुरुवात केले पण काही बहिणींना सरकारी कामावर विश्वास न बसल्याने ही योजनेची लाभ घेता आली नाही, तसेच नविन 18ते 21वर्षातील बहिणींना सुध्दा लाभ मिळावा आता या बहिणींना " लाडकी बहिण योजना " याची लाभ घ्यायची आहे तरी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उरलेल्या लाडकी बहिणींना न्याय मिळवून द्यावी अशी अपेक्षा तुमच्या बहिणींन कडुन व्यक्त होत आहे. याची दखल लवकरात लवकर घेऊन लाडकी बहिण योजनेची राहिलेल्या अथवा नविन बहिणींना पुर्न योजनेची लाभार्थी करुन घ्यावे अशी मागणी लाडक्या बहिणींची अपेक्षा आहे.
