Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

रंगारी भावसारांचा रंगपंचमी उत्साहात साजरी

Responsive Ad Here



रंगारी भावसारांचा रंगपंचमी उत्साहात साजरी






विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

मूळचे  रंगारी म्हणून ओळखले जाणारे भावसार क्षत्रिय समाजाच्यावतीने शहरातील सराफ बाजार येथील कुलस्वामिनी श्री हिंगलाज मातेच्या मंदिर परिसरात दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही रंगारी भावसारांनी रंगपंचमी उत्साहात साजरी केली.

 प्रारंभी विजयपूर महानगरपालिके महापौर एम. एस. करडी व भावसार समाजाचे अध्यक्ष व माजी उपमहापौर राजेश देवगिरी यांच्या हस्ते रंगोत्सवास शुभारंभ करण्यात आला. 

  विविध रंगाची उधळण, उन्हातही पाण्याचे  स्प्रिंकलर्सच्या गारव्यात, डीजेच्या तालावर, बाल गोपाल, तरुण तरुणींनी रेन डान्स करीत जवळपास तीन चार तास जल्लोषात रंगोत्सवाचा आनंद लुटला,, 

 याप्रसंगी समाज पंच मंडळ महिला मंडळ, युवक समिती व तरुण संघाचे सदस्य व समाज बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.