Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

मैंदर्गीत काही मिनिटामध्ये बारा लोकांना चावा घेतला पिसाळलेला कुत्रा!

Responsive Ad Here

 मैंदर्गीत काही मिनिटामध्ये बारा लोकांना चावा घेतला पिसाळलेला कुत्रा!









अक्कलकोट /प्रतिनिधी 


    मैंदर्गी येथे मंगळवारी सकाळी सहा ते सात दरम्यान पिसाळलेला कुत्रा काही मिनिटामध्येच  बारा ते तेरा लोकांना चावा घेतला असल्याचे माहिती मिळाली. 

   कुत्रा चावल्यानंतर गावकरी त्या कुत्र्याला मारुन जाळून टाकले जेणे करून त्याची जंतू इतत्र पसरु नये म्हणून, मैंदर्गीतील नुतन नगरसेवक अप्पु नागणसुर यांनी सदर घटनेची माहिती आ.सचिन कल्याणशेट्टी यांना सांगितले आणि कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रुग्णांना रुग्णवाहिका मधुन सोलापूर सिव्हिल येथे उपचार करण्यात आला, आणि सर्व रुग्णांना सुखरूप घरी आणण्यात आली. 




कुत्रा चावुन घेतलेली माणसे पुढीलप्रमाणे 

   1 शिवचलप्पा सिद्रामप्पा पेडसंगी वय 40

2 नागप्पा शंकरेपा नागणसूर वय 54

3 शिवचलप्पा सिद्धप्पा नागणसूर वय 56

4 सुरेश बसवनप्पा हिरतोट वय 50

5 हुसेनी रुकम पटेल वय 32

6 मल्लिनाथ तुकाना चिंचोळी वय 50 

7  धोंडूबाई शिवानंद माड्याळ वय 45

8 सैपन सायबनं कोळी वय 50 

9 अंजली नागनाथ सोलापूरे वय 24 असे आहेत. 

    ह्या प्रकरणात मदत म्हणून पुढाकार घेतलेले दयानंद बमनळी, संजय मोरे, अप्पु नागणसुर,बसवराज होळीकट्टी, लुकडे व डाॅ. मंजुनाथ पाटील व दुधनीचे रुग्णवाहक चालक विलास पोतदार आदींनी परिश्रम घेतले. 

सदर माहिती अप्पु नागणसुर यांनी दिली आहे.