Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

विजयपूर–बेंगळूरू कल्याण रथ प्रवासभाड्यात सूट

Responsive Ad Here

 विजयपूर–बेंगळूरू कल्याण रथ प्रवासभाड्यात सूट









विजयपुर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

विजयपूर,  प्रवाशांच्या मागणीनुसार विजयपूर–बेंगळूरू मार्गावरील कल्याण रथ व्होल्वो मल्टी-ॲक्सल एसी स्लिपर बसच्या प्रवास भाड्यात 100 रुपयांची म्हणजेच सुमारे 6 टक्क्यांची सूट देण्यात आली आहे.विजयपूर–बेंगळूरू कल्याण रथ बसचे भाडे 1,399 रुपये निश्चित करण्यात आले असून, प्रवाशांनी या सवलतीचा लाभ घ्यावा असे केकेआरटीसीचे विभागीय नियंत्रकनारायणप्पा कुरबर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे.