*विजयपूर जिल्हा कार्यरत पत्रकार संघाची निवडणूक*
अध्यक्षपदासाठी अशोक यडहळ्ळी व सुचेंद्र लंबू यांच्यात लढत
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
कर्नाटक राज्य कार्यरत पत्रकार विजयपूर जिल्हा संघाच्या (कानिप संघ) 2025-2028 कालावधीसाठी होणाऱ्या निवडणुकेत अध्यक्षपदासाठी टि. व्हि 9 जिल्हा प्रतिनिधी अशोक यडहळ्ळी व दै रवि वाणीचे संपादक सुचेंद्र लंबू यांच्यात सरळ लढत होणार आहे येत्या 9 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 ते 3 वाजेपर्यंत मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहे
*इतर पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड*
विजयपूर जिल्हा कार्यरत पत्रकार संघाचा इतर सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली असून
बिनविरोध उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे,
राज्य कार्यकारिणी (1 पद) प्रकाश जी. बेण्णूर
जिल्हा मुख्य सचिव इंदूशेखर सिद्दण्ण मणूर
जिल्हा उपाध्यक्ष (3 पदे): बसवराज एस. उल्लागड्डी, मोहम्मद समीर एम. इनामदार, शशिकांत मेंडेगार
जिल्हा सचिव (3 पदे): सद्दाम हुसेन जमादार, अविनाश बी. बिदरी, विनोद सारवाड
जिल्हा खजिनदार (1 पद) राहुल डी. आपटे
जिल्हा कार्यकारिणी (15 पदे) एम.डी. इरफान शेख, विजयलक्ष्मी एम. अखंडप्पगोल, चिंदम्बर बी. कुलकर्णी, श्रीनिवास डी. सूरगोंड, पवन कुमार एम. कुलकर्णी, सुरेश सिद्दप्प तेरदाळ, शंकर एम. जळी, प्रभू कुमटगी, कलप्पा शिवशरण, सुधींद्र एच. कुलकर्णी, संजय टी. कोळी, गोपाल जी. कनीमणी, गुरु राज गद्दनकेरी, यलगोंड एम. बेवनूर, शिवानंद डी. शिवशरण.
ज्येष्ठ पत्रकार , संपादक टी. के. मलगोंड हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.
