Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

उपाध्यक्षपदी नंदकिशोर राठोड यांची निवड

Responsive Ad Here



उपाध्यक्षपदी नंदकिशोर राठोड यांची निवड








विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

जिल्हा बागायती उत्पादक सहकारी विक्री व संस्करण संघाच्या पुढील पाच वर्षांचा कालावधी साठी उपाध्यक्षपदी नंदकिशोर राठोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

   याप्रसंगी संघाचे अध्यक्ष सिद्धप्पा कबाडगी, संचालक मंडळाचे सदस्य राजू हिप्परगी,  गुरुपादप्पा पाटील, एस.पी.बिरादार, संजीव मठ, विरपाक्ष ककमरी, हिदायुतल्ला काझी, एस.व्ही. पाटील, संजय नायक, मडिवाळप्पा वालीकर, गुरुबाई कवटगी, सावित्री अडहळ्ळी, व निवडणूक अधिकारी चेतन भावीकट़ी उपस्थित होते.