Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

ईगल फाऊंडेशनच्या वतीने राष्ट्रीय गरुडझेप...२०२५ साठी पुरस्कार प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

Responsive Ad Here

 ईगल फाऊंडेशनच्या वतीने राष्ट्रीय गरुडझेप...२०२५ साठी पुरस्कार प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन







ईगल फाऊंडेशनच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय गरुडझेप पुरस्काराचे शानदार  वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या निमित्ताने पुरस्कार प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये राष्ट्रीय स्तर,  राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय स्तरावरील पुरस्काराचा समावेश आहे. यामध्ये गरुडझेप पुरस्कार, आदर्श माता, आदर्श पिता, आदर्श माता-पिता आदी पुरस्कार देण्यात येणार आहेत. महिला, वैद्यकीय, शैक्षणिक, सरपंच, राजकीय, प्रशासकीय, उद्योग, युवा, शेती, पत्रकारिता, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा  आदी विविध क्षेत्रातील व्यक्ती अथवा संस्थांना यामध्ये सहभाग घेता येईल.

*दि.20 ऑक्टोबर 2025* पर्यंत प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुरस्कार माहिती पीडीएफ स्वरुपात ही पाठवू शकता. पुरस्कार नामांकन फॉर्म हवा असल्यास 9422420611 या व्हॉट्सअँप नंबरवर आपले नाव, पत्ता, हुद्दा कळवावा. अधिक माहितीसाठी याच फोनवर (सायंकाळी सहा ते सात ) फोन करु शकता.  त्यासाठी फाउंडेशनचे  प्रमुख पदाधिकारी श्री. सागर पाटील, शेखर सुर्यवंशी, प्रतापराव शिंदे (सांगली), शिरीष कुलकर्णी (पुणे ),प्रशांत लाड (रायगड),सचीन बैरागी, डॉ. सुनिल भावसार (नाशिक),  प्रा. डॉ. महेश मोटे (धाराशिव), बापुसाहेब कांबळे, श्री. बाबासाहेब राशिनकर (गुहागर), अण्णासाहेब कोळी (सातारा), श्री. राजेश जोष्टे (चिपळूण), बापुसाहेब हुंबरे, बालासाहेब फड (बीड), अनिल उपाध्ये,प्रा. सर्जेराव राऊत, आनंदा जाधव (कोल्हापूर), सौ. संगिता शिंदे (सातारा), राजेंद्र गोसावी व प्रा. डॉ. प्रकाश माळी(ठाणे), अशोकराव शिंदे, प्रकाश वंजोळे, सौ. शालन कोळेकर (खंडाळा), श्री. दिपक पोतदार (जयसिंगपूर) सुनिल पवार (रत्नागिरी), दिलीप शेडगे (मुंबई), विजय जगताप व भास्कर सदावर्ते (पुणे), प्रा. डॉ. बापुसाहेब कांबळे (मुंबई), प्रा. रावसाहेब राशिनकर, संजय नवले, हरिभाऊ मंडलिक (अहिल्यानगर), श्री. दिनेश कांबळे, श्री. संजय गायकवाड (रायगड ), मनोज राऊत,विरभद्र पोतदार (सोलापूर), यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.