श्रीमती शितल आपटे यांचे निधन
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
विजयपूर जिल्ह्यात गेल्या चार पिढ्यांपासून पत्रकारिता क्षेत्रातील कार्यरत असलेल्या आपटे परिवारातील श्रीमती शितल आपटे (वय ६८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे
जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार विनय आपटे यांच्या वहिनी,तर तरुण पत्रकार राहुल आपटे यांच्या मातोश्री होते.
