Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

कार-मोटारसायकल समोरासमोर धडक, मोटरसायकलस्वारचा जागीच मृत्यू

Responsive Ad Here

 


कार-मोटारसायकल  समोरासमोर धडक, मोटरसायकलस्वारचा जागीच मृत्यू





विजयपूर/प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

विजयपूर जिल्ह्यातील बसनबागेवाडी शहरातील हुविन हिप्परगी येथील हुलिबेनची क्रॉस जवळ  मध्यरात्रीच्या सुमारास कार आणि मोटरसायकल यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वारचा जागीच मृत्यू झाला असून अपघातानंतर कारसह कारचालक पळून गेला आहे.

हुलिबेनची गावातील बिरेश सिद्धरामप्पा मुरडी (वय २२) मृत्यू तरुणाचे नाव असून घटनेच्या स्थळी बसनबागेवाडी पोलिस ठाण्याचे पोलिसांनी भेट देऊन तपास करीत आहेत बसनबागेवाडी पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.