Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

मुनिरअहमद शेख यांचे निधन

Responsive Ad Here

निधन वार्ता 

 मुनिरअहमद शेख यांचे निधन





विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

दैनिक गुम्मटनगरी  वृत्तपत्राचे संपादक इरफान शेख यांचे वडिल मुनिरअहमद मन्सूर अली शेख (वय ७१) यांचे आज  निधन झाले आहे. त्यांचा पश्चात  पत्नी, दोन मुले आणि दोन मुली असा परिवार आहे.