Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

अध्यक्षपदी शरद रुडगी तर सहकार्यदर्शी पदी सचिन बोंबले यांची निवड

Responsive Ad Here


अध्यक्षपदी शरद रुडगी तर सहकार्यदर्शी पदी सचिन बोंबले यांची निवड







विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 भारतीय रियल इस्टेट डेव्हलपर संघांचा महासंघ (वक्कूट)च्या जिल्हाध्यक्ष पदी शरद रुडगी तर सहकार्यदर्शी पदी सचिन बोंबले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

महावीर पारेख यांच्या अध्यक्षतेखाली संघाचा कार्यालयात आयोजित सर्वसाधारण सभेत, उपाध्यक्षपदी वाहिद मनियार, कार्यदर्शीपदी विनय रुणवाल, यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी अनुपम रुणवाल, राजेंद्र रुणवाल, टपाल इंजिनिअर, अनिल आवळे, इरफान पठाण व इतर उपस्थित होते.