Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

ओबीसी व सोनार हक्क परिषदे तर्फे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची सदिच्छा भेट

Responsive Ad Here

 ओबीसी व सोनार हक्क परिषदे तर्फे राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची सदिच्छा भेट 






इंदापुर/ प्रतिनिधी 

मा.राज्यमंत्री तथा कोल्हापूर सह पालकमंत्री श्रीमती माधुरी सतीश मिसाळ यांची ओबीसी हक्क परिषद दिल्ली व सोनार हक्क परिषद चे पदाधिकारी यांनी मिसाळ यांचे सदिच्छा भेट घेतले. 

     राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची इंदापुर येथे भव्य नागरी सत्कार असताना ओबीसी हक्क परिषद दिल्लीचे  महिला प्रदेशा अध्यक्षा व सोनार हक्क परिषद समन्वयक सौ. माधवीताई पोतदार व इतर पदाधिकारी यांनी मिसाळ यांचे सदिच्छा भेट घेऊन सत्कार करण्यात आला, याप्रसंगी ओबीसी समाज व सोनार हक्क हक्क परिषदेचे पदाधिकारी यांनी ओबीसी समाज वर वारंवार होत असलेल्या अन्यायाबद्दल माहिती सांगितले व संत नरहरी सोनार आर्थिक विकास महामंडळाबद्ल विशेष चर्चा करण्यात आली असल्याचे माहिती सौ.माधवीताई पोतदार यांनी सांगितले. 



   यावेळी सोनार हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष राजेश पंडित, सचिन बानकर, निलेश धाराशिवकर, संजय बानकर, काशीनाथ पोतदार, बालाजी दिक्षीत, श्रीनिवास बानकर, सुजित वेदपाठक, संदिप वाशिंबेकर, राजु लोहकरे, महेंद्र बानकर, नागेश धानुरकर तसेच पंढरपूर, अकलुज, इंदापुरचे सर्व शाखीय सोनार समाज उपस्थित होते.