Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

गांजा व हातभट्टी दारू जप्त

Responsive Ad Here



गांजा व हातभट्टी दारू जप्त





विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

  अवैधरित्या गांजा व हातभट्टी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्या अड्डा वर धाड टाकून ६०० ग्राम गांजा व ११० लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे.

    हरणशिकारी काॅलनी येथे ही धाड घालण्यात आली होती या प्रकरणी आनंद मोहन चव्हाण (वय ३७),  रियाज अब्दुल नरसनगी (वय २३) यांना अटक करून साठ हजार किंमतीचे ६०० ग्राम गांजा जप्त करण्यात आले तर वासु राजू चव्हाण (वय २५) याला अटक करून त्यांच्याकडून ११० लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.