श्री छत्रपती शिवाजी महाराज सोसायटी, संचालक मंडळाचे विजयी सदस्य
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
जिल्ह्यातील प्रतिष्ठित श्री छत्रपती शिवाजी महाराज को.ऑप क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाच्या निवडणूके आज झालेल्या मतदानात पुढीलप्रमाणे संचालक मंडळाच्या सदस्यांनी विजय मिळवला.
विद्यमान अध्यक्ष डॉ सदाशिव पवार , शंकर कणसे, महादेव पवार , रामचंद्र चव्हाण , संजय जंबुरे , बाबूराव तरसे, प्रविण बोडके हे पुढील पाच वर्षांचा कालावधीसाठी संचालक मंडळाचे सदस्यपदी विजयी झाल्याचे निवडणूक अधिकारी महेश हिटनळ्ळी यांनी जाहीर केले.