अखिल भारतीय विरशैव महासभेच्या उपाध्यक्षपदी सिद्धरामप्पा उप्पीन
विजयपुर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
विजयपुर येथील समाजसेवक सिद्धरामप्पा उप्पीन यांची अखिल भारतीय वीरशैव महासभेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
माजी मंत्री डॉ. श्यामनुर शिवशंकरप्पा यांच्या अध्यक्षतेखालील या महासभेच्या उपाध्यक्षपदी सिद्धरामप्पा उप्पीन यांची निवड करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
