ऑल जर्नालिस्ट & फ्रेंड सर्कल राष्ट्रीय पञकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी श्रीकांत बाविस्कर यांना निवड
नातेपुते:- दि.11 जानेवारी
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मा.श्रीकांत बाविस्कर यांना ऑल जर्नालिस्ट &फ्रेंड सर्कल राष्ट्रीय पञकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आला,बाविस्कर हे पञकारिता क्षेञामध्ये गेली 25वर्षे कार्यरत आहेत तसेच वीज मंडळ आयोगाचे सदस्य आहेत,6जानेवारी पञकार दिन या दिवसाचे योग साधुन संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल, केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी केंद्रीय सचिव बाळकृष्ण कासार यांनी बाविस्कर यांना पञ देऊन निवड जाहीर केली.
