Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली

Responsive Ad Here

 तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली









विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

 बबलेश्वर तालुक्यातील लिंगडहळ्ळी गावातील भीमेश (देवेश) दयावपूर (वय २५) याने शहरातील बजाज शोरूमजवळील बसवेश्वर मार्केटिंग शॉपच्या वरच्या इमारतीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना  संध्याकाळी उघडकीस आली. तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळलेले नाही. कोल्हार पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून तपास सुरू आहे.