Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

राज्यातील महसूल सेवक यांना शासकिय कर्मचारी दर्जा व वेतन श्रेणी मिळण्याबाबत आमदारांना निवेदन

Responsive Ad Here

 राज्यातील महसूल सेवक यांना शासकिय कर्मचारी दर्जा व वेतन श्रेणी मिळण्याबाबत आमदारांना निवेदन 


अक्कलकोट महसूल सेवक संघटनेकडून निवेदन सादर 







अक्कलकोट / प्रतिनिधी- प्रविणकुमार बाबर 


             राज्यातील महसूल सेवक यांना शासकिय कर्मचारी दर्जा व वेतन श्रेणी मिळण्याबाबत मंत्रालय स्तरावर संघटनेकडून प्रयत्न सुरु असून, महसूल सेवक संघटनेचा वेतन श्रेणी चा विषय तात्काळ मार्गी लागावा व आमच्या मागण्या मंत्रालय व महसूल मंत्री यांच्या कडून मार्गी लावण्यासाठी अक्कलकोट महसूल सेवक संघटनेकडून आज आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना लेखी निवेदन देण्यात आले.

         यावेळी महसूल सेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष शफील वाडीकर, सुनील मुलगे, प्रविणकुमार बाबर, जाकीर कागदे, रेवनसिद्ध सुतार, दीपक कांबळे, शिवानंद कोळी, सोमा आळुरे, काशिनाथ माने, फिरोज तांबोळी,वीरभद्र्या स्वामी, सुचिता काळे,महादेव चव्हाण,चौडप्पा कुंभार,मल्लिनाथ कलशेट्टी ,शब्बीर जमादार ,हनुमंत सानप ,प्रवीण गुंजले महंतेस नागूरे राजू पाटील 

याच्यासह संघटनेचे सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.