Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

अरकेरी येथील अमोघसिद्ध मंदिरातील पुजाऱ्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

Responsive Ad Here

 अरकेरी येथील अमोघसिद्ध मंदिरातील पुजाऱ्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या







विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

जिल्ह्यातील अरकेरी येथील अमोघसिद्ध मंदिरात पुजारी म्हणून कार्यरत असलेल्या अमसिद्ध बिरादार (वय३५) तरुणाची  दगडाने ठेचून निर्दयपणे हत्या करण्यात आली आहे.

मृत तरुणाची हत्या मंदिराजवळच करण्यात आली असून, रविवार (9 नोव्हेंबर) च्या मध्यरात्री ही घटना घडली असून गुन्हेगारांनी दगडाने त्याचे मस्तक ठेचून क्रूरपणे हत्या केली आणि घटनास्थळावरून फरार झाले आहेत.

पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. ही घटना विजयपूर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.