*निधन वार्ता*
सौ. शारदाबाई विष्णू देवगिरी यांचे निधन
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
भावसार क्षत्रिय समाजाचे माजी सरपंच, ज्येष्ठ समाजसेवक विष्णू राजाराम देवगिरी यांच्या धर्मपत्नी सौ. शारदाबाई विष्णू देवगिरी (वय 72 ) यांचे आज दि. 31 ऑक्टोबर शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, सहा मुली, दोन मुले नातवंडे असा परिवार आहे
*अंत्यसंस्कार दि 1 नोव्हेंबर शनिवार रोजी सकाळी ठिक 10 वाजता सोलापूर रोड देवगिरी स्मशानभूमीत करण्यात येणार आहे
