Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

पंचायत समिती निर्वाचक गणांचे आरक्षण 13 ऑकटोबरला

Responsive Ad Here

 पंचायत समिती निर्वाचक गणांचे आरक्षण 13 ऑकटोबरला


अक्कलकोट तहसील कार्यालयात विशेष सभा आयोजित


अक्कलकोट / प्रतिनिधी- प्रविणकुमार बाबर 

           तालुक्यातील  जिल्हा परिषद व पंचायत समित्या जागाच्या आरक्षणाची पद्धत व चक्रनुक्रम नियम 2005 नुसार पंचायत समिती निर्वाचक गणांचे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व त्यामधील स्त्रियासाठी राखून ठेवावयाच्या जागा निश्चित करावयाच्या असून, ह्या जागा निश्चित 13 ऑकटोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता अक्कलकोट तहसील कार्यालय येथे विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. 

           या आरक्षण सोडत कार्यक्रमांस तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अक्कलकोट प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.