Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

दुधनी येथील बीट हवालदार दिपक पाटील यांची बदली करा अन्यथा अक्कलकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात जनआंदोलन होईल- शंकर म्हेत्रे एपी साहेब याकडे लक्ष देतील का?

Responsive Ad Here

 दुधनी येथील बीट हवालदार दिपक पाटील यांची बदली करा अन्यथा अक्कलकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात जनआंदोलन होईल- शंकर म्हेत्रे 

एपी साहेब याकडे लक्ष देतील का?





अक्कलकोट/ प्रतिनिधी- लक्ष्मीकांत पोतदार 


महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवरील दुधनीतील अवैध  दारु, मटका,जुगार आदी धंद्याचे हफ्ते घेऊन  अवैध धंद्याला  प्रोत्साहन देताहेत दुधनी  बीट हवालदार दिपक पाटील यांनी देत आहेत असे खळबळजनक  दावा शंकर म्हेत्रे यांनी मुलाखती प्रसंगी सांगितले आहे. 

    अक्कलकोट तालुक्यातील अवैध धंदे बंद करा अन्यथा आंदोलन करु असे आव्हान विविध वर्तमान पत्रामधून बातम्या दिल्या आहेत परंतु अद्यापि  दुधनीसह तालुक्यातील अवैध धंदे बंद झालेली नाहीत, सध्या अक्कलकोट, तोळणुर, नागणसुर, हैद्रा तसेच दुधनी शहरात अवैध धंदे जोमात सुरू आहेत, हे धंदे असेच चालु राहिले तर पुढच्या महिन्यात आंदोलनाची तयारी करणार, आणि दिपक पाटीलांची बदली करावी अन्यथा तालुक्यात मोठ्या प्रमाणात आंदोलन होईल. 

   अशी माहिती शंकर म्हेत्रे यांनी मुलाखतीत सांगितले आहे.