लिगली धंदे बंद केले आहेत
परजिल्ह्यातील पथक आणुन धाड टाकणार- शंकर म्हेत्रे
अक्कलकोट/ प्रतिनिधी- लक्ष्मीकांत पोतदार
अक्कलकोट- तालुक्यातील व दुधनी शहरातील विरोधक आमचे लिगली धंदे बंद करुन स्वतः दोन नंबर धंदे करत आहेत हे तालुक्यातील जनतेला माहिती आहे, या पुढे तालुक्यातील जनता गप्प बसणार नाही.
शहरातील आज कालचे " सुअर के ..... ? आमच्या लिगली धंद्यांना बंद करुन आम्हालाच नावे ठेवतात यापुढे जनताच त्यांना जागा दाखवितील तसेच आमचे धंद्याचे वर्षे सांगणारे त्यांचे वय किती आहे आणि तेव्हा किती वर्षाचे होते हे विरोधकांनी सांगावे असे शंकर म्हेत्रे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.
परजिल्ह्यातील पथक आणुन धाड टाकणार- शंकर म्हेत्रे
तालुक्यातील अवैध धंद्यांना तत्काळ आवर घाला; सध्या पोलिस दलाकडून सुरु असलेले कामकाज समाधानकारक नसल्याने पोलिस दलाची प्रतिमा मलिन होत आहे, पोलिस विभागीय अधिकार्यांना आदेश देऊनही कारवाई झाली नाही. यापुढे आदेश देऊनही कारवाई न झाल्यास संबंधित ठाणे अधिकारी कार्यालय व तहसीलदार जबाबदार धरण्यात येईल नाहीतर परजिल्ह्यातील पथक आणुन अवैध धंदे वर धाड टाकणार असल्याची माहिती शंकर म्हेत्रे यांनी दिली आहे.