Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

आराधी देवकर,देवॠषी, जोगती, गोंधळी, पोतराज यांची संपुर्ण महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा

Responsive Ad Here

 आराधी देवकर,देवॠषी, जोगती, गोंधळी, पोतराज यांची संपुर्ण महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा 






मुंबई- महाराष्ट्रातील आराधी देवकर, देवॠषी, जोगती, गोंधळी, व पोतराज यांच्या सात प्रलंबित मागण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालय समोर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जगदंबा शक्तीपीठाचे अध्यक्ष श्री 1008 महामंडलेश्वर डाॅ. प्रदिप चैतन्य फाले महाराज यांनी दिली.

      महाराष्ट्रातील मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना वारंवार निवेदन देऊनही या माग्ण्यांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, म्हणून एक दिवशीय धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय समोर करण्याचा इशारा जगदंबा शक्तीपीठाचे अध्यक्ष श्री 1008 महामंडलेश्वर डाॅ प्रदिप चैतन्य फाले महाराज यांनी केले आहे.