Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

वॉशिंगटन युनिव्हर्सिटी कडून सोलापूर च्या सौं. माधवी पोतदार डॉक्टर एड पदवीने सन्मानीत

Responsive Ad Here

 वॉशिंगटन युनिव्हर्सिटी कडून सोलापूर च्या सौं. माधवी पोतदार डॉक्टर एड पदवीने सन्मानीत






सोलापूर/ प्रतिनिधी

ओबीसी हक्क परिषदेचे राज्याध्यक्ष सौं. माधवी काशिनाथ पोतदार, सोलापूर यांना त्यांनी केलेल्या उल्लेखनीय आणि लक्षवेधी कार्याची नोंद वॉशिंगटन डिजिटल युनिव्हर्सिटी अमेरिकेने घेऊन त्यांना पी. एच. डी. सोशल वर्क चे *डॉक्टरएड* पदवी  14 जून रोजी गोवा येथील सी ब्रिज सरोवर मध्ये युनिव्हरसिटी मधील मान्यवर सर्वश्री डॉ. मनू सिंग, डॉ. बालाजी सिंग, डॉ. रांदी पॅथीरागी, डॉ. राजेश सोनार, डॉ. प्रदीप फाले यांचे प्रमुख उपस्थित गोव्याचे माजी मुख्यमंत्री मा. आदरणीय श्री. दिगंबरजी कामत साहेब यांचे हस्ते सन्मान पत्र प्रदान करून सन्मानीत करण्यात आले.

 डॉ. सौं. माधवी काशिनाथ पोतदार यांनी सामाजिक क्षेत्रात महत्वाचे, आणि प्रभावी काम केले आहे. त्यांनी सामाजिक क्षेत्रात यश मिळविले आहे. त्यांनी समाजासाठी सकारात्मक योगदान दिलेले आहे. त्यांचा समाजाला अभिमान वाटतो.