Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

अमोल भगत यांची ग्रीस च्या युनिव्हर्सल फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरीपदी निवड

Responsive Ad Here

 Press Note 


ग्रीस च्या युनिव्हर्सल फिल्म फेस्टिव्हलच्या परीक्षकपदी अमोल भगत


 युवा चित्रपट दिग्दर्शक अमोल भगत यांची  ग्रीस मधील चवथ्या

 युनिव्हर्सल

चित्रपट महोत्सवासाठी ज्युरी म्हणून निवड


 अमोल भगत यांची  ग्रीस च्या युनिव्हर्सल  फिल्म फेस्टिव्हलच्या ज्युरीपदी निवड 





आंतरराष्ट्रीय बातमी 

ग्रीस/ विशेष  प्रतिनिधी 


ग्रीस च्या युनिव्हर्सल चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक अमोल भगत यांची एकमताने निवड करण्यात आली असून हा आंतरराष्ट्रीय ख्यातीचा चित्रपट महोत्सव ग्रीस

येथील सामथ्रकी शहराच्या

 ठिकाणी पार पडणार आहे. यासाठी चित्रपट महोत्सवाच्या परिक्षकपदी भारतातून भगत यांची निवड करण्यात आली असून ही बाब देशासाठी व महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे. प्रथमच या मोह्त्सवात एका भारतीय युवा दिगदर्शकास परीक्षक पदी निवड केली आहे.हि बाब निश्चियतच भारत देशासाठी अभिमानाची आहे.अमोल भगत ने आजवर 23 देशांना साठी

61 चित्रपट मोह्त्सवास परीक्षक म्हणून जबाबदारी पार पडली आहे व

भारत देशाचा तिरंगा उंचावला आहे.अमोल भगत बारामती मधील शेतकरी

कुटुंबमध्ये जन्मलेले व्यक्तिमत्तव असून कोणता हि पाठबळ नसून त्याचा हा प्रवास निश्चियत च पेरणादायी आहे.


अमोल भगतचा प्रवास भारतातील अनेक तरुण चित्रपट निर्मात्यांना प्रेरणा देणारा आहे. त्याच्या यशामुळे नवोदित कलाकारांना त्यांची आवड जोपासण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे. 


भगत म्हणाले की आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्युरीचा भाग असणे ही एक महत्त्वाची जबाबदारी असते. यात चित्रपट आणि स्क्रिप्ट्सचे समीक्षक मूल्यांकन करणे, पात्र चित्रपटांची निवड करणे हे महत्वाचे काम असते. ज्युरी सदस्य म्हणून चित्रपट निर्मितीबद्दलची सखोल समज असणे आवश्यक असते. चित्रपट निर्मितीच्या दृष्टीकोनातून प्रत्येक कलाकृतीकडे पाहणे आवश्यक असते. त्यासाठी चित्रपटाचा ध्यास मनात असणे आवश्यक आहे.

दुसऱ्यांदा युरोप मधील मोह्त्सवासाठी काम पाहत आहे.यामधून युरोप मधील

सिनेसृष्टीशी जोडल्याचा आनंद आहे व भारत देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळत आहे यासाठी देवाचे धन्यवाद.