Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

निकृष्ठ दर्जाचा रस्त्याची चौकशी करावी- बाबा टक्कळक्की

Responsive Ad Here

 निकृष्ठ दर्जाचा रस्त्याची चौकशी करावी- बाबा टक्कळक्की 





अक्कलकोट/ प्रतिनिधी 

दुधनी- सिन्नुर ते नंदर्गी बार्डॅर शेतकर्यांसाठी रहदारी रस्ता आ.सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.या रस्त्यासाठी कल्याणशेट्टी यांनी दहा लाखापर्यंत मंजुरी केले आहे. 

    बाबा टक्कळक्की यांनी ठेकेदाराला सांगुन देखील ही निकृष्ठ दर्जाचा रस्ता  होत असल्याचे तक्रार टक्कळक्की यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे  केले आहे .

     शेतकरीसाठी रस्ता,मंजुर झालेली  निधी व काम व्यवस्थित झाले पाहिजे असे 

बाबा टक्कळक्की यांनी दिली.