Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

पाच कोटींच्या कामगिरीचे आमदार यतनाळ यांच्याकडून भूमिपूजन

Responsive Ad Here

 


 पाच कोटींच्या कामगिरीचे आमदार यतनाळ यांच्याकडून भूमिपूजन





विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे  

शहरातील शासकीय प्रथम दर्जा महिला महाविद्यालयात विविध विकासकामांसाठी शहराचे आमदार बसवनगौडा पाटील यतनाळ यांनी भूमिपूजन केले. २०२३-२४ या आर्थिक वर्षातील एस.सी.पी/टी.एस.पी योजनेअंतर्गत रु. ५ कोटी अनुदानातून योग केंद्राचे बांधकाम, वर्गखोल्या, स्वच्छतागृह ब्लॉक आणि इतर इमारतींच्या कामांसाठी भूमिपूजन करण्यात आले. त्याचवेळी महाविद्यालय परिसरात सुरू असलेल्या कामांची त्यांनी पाहणी केली. या प्रसंगी स्थानिक नेते, कार्यकर्ते, , अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.