Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

नाचताना गमावला जीव: तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Responsive Ad Here



नाचताना गमावला जीव: तरुणाचा दुर्दैवी मृत्यू





विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

विवाहाच्या वरातीत नाचताना हृदयविकाराच्या झटक्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना विजयपूरमध्ये घडली आहे. नातेवाइकाच्या लग्नात नाचत असताना तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना विजयपूर शहरातील चप्परबंद कॉलनीत घडली असून,  मोहम्मद पैगंबर  गंगनहळ्ळी ( वय 28) असं त्या दुर्दैवी तरुणाचे नाव असून 

 मोहम्मद अ‍ॅल्युमिनियमच्या खिडक्या आणि दरवाज्यांचे बसविण्याचे काम करत होता. ही घटना मोबाईलमध्ये कैद झाली आहे. गोलगुम्मट पोलीस ठाण्यात या

घटनेची नोंद करण्यात आली आहे.