Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

कृष्णा नदीच्या पात्रात उडी मारुन एकाची आत्महत्या

Responsive Ad Here

 


कृष्णा नदीच्या पात्रात उडी मारुन एकाची आत्महत्या





विजयपुर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

  कुटुंबातील भांडणे,  ताणतणावमुळे  जिल्ह्यातील निडगुंडी तालुक्यातील अलमट्टी धरणाच्या  कृष्णा नदीच्या पात्रात एका व्यक्तीने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे 

रवी लमाणी (वय ४५) यांनी पुलावरून नदीत उडी मारून आत्महत्या केली. बागलकोट तालुक्यातील मुचखंडी गावातील रहिवासी रवीने घरी झालेल्या भांडणानंतर आत्महत्या केल्याची  समजून येते. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला असून घटनेची नोंद निडगुंडी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.