सामाजिक कार्य करणाऱ्या NGO, स्वयंसेवी
संस्थांसाठी
सोलापूर शहरात CSR माहिती कार्यशाळेचे आयोजन
सोलापूर/ प्रतिनिधी
सामाजिक कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था, ट्रस्ट , मंदिर, NGO ,स्वयंसेवी संस्थांसाठी केंद्र शासनाचे अनुदान धोरण, शासकीय अनुदान, कायदे व सीएसआर फंड मिळविण्यासंदर्भात साई इंडियन टस्ट असोसिएशन (सीता टस्ट न्यूदिल्ली) व गुरुसाई फाऊंडेशन अहमदनगर यांच्या वतीने एन.जी.ओ., सी.एस. आर. व निधी संकलनावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचा सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी लाभ घेण्याचे आवाहन संस्थेची अध्यक्ष सी.ए. शंकर अन्दानी, कर सल्लागार श्री.दीपक चौधरी यांनी केले आहे. सदर कार्यशाळे मध्ये मागील २० वर्षाचे अनुभव असलेले सी.ए. शंकर अन्दानी , कर सल्लागार श्री दीपक चौधरी व ॲड .अतुल बर्फे हे तज्ञ मंडळी सखोल मार्गदर्शन करणार आहेत. रविवार 16 मार्च रोजी ही एकदिवसीय कार्यशाळा सोलापूर येथे आयोजित करण्यात आली आहे. सामाजिक कार्य करत असलेल्या एन जी ओ , ट्रस्ट ,स्वयंसेवी संस्थांना ही कार्यशाळा नवी दिशा देणारी ठरणार आहे. संस्थेचे उद्देश- १. CSR Fund म्हणजे काय आणि तो कसा मिळवायचा? २. सरकारी CSR Fund प्रकल्पांची प्रक्रिया. ३. पब्लिक कंपन्यांचे CSR प्रकल्प आणि त्यांच्या योजना. ४. अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे.
सदर कार्यशाळेत भाग घेण्य साठी समरक क्रमांक ८९९८५६५०६ ,८१४९३४९०९५ या क्रमांक वर संपर्क करावे
तसेच सर्व संस्थांनी या कार्य शाळेत भाग घ्यावा असे आव्हान सीता ट्रस्ट व गुरुसाई ट्रस्ट यांचे वतीने करण्यात येत आहे .