Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

कार आणि मोटरसायकल यांच्यात धडक, दोन बाईकस्वारांचा जागीच मृत्यू

Responsive Ad Here

 


कार आणि मोटरसायकल यांच्यात धडक, दोन बाईकस्वारांचा जागीच मृत्यू





विजयपूर/प्रतिनिधी- दिपक शिंत्रे 

जिल्ह्यातील देवऱहिप्परगी येथील बसवण बागेवाडी रस्त्यावर काल रात्रीच्या वेळी कार व मोटरसायकल यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघात मोटरसायकल वरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

आरीफ वड्डोडगी (वय 35), व  महबूबसाब करजगी ( वय 65) यांचा जागीच मृत्यू झाला 

मोटरसायकल स्वार हे हुविन हिप्परगी येथून देवऱहिप्परगीकडे येत होते तर बसवण बागेवाडी कडे जात असलेल्या कारला समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात घडला असून कारसह चालक फरार झाला आहे 

या घटनेच्या ठिकाणी देवऱहिप्परगी पोलीस दाखल होऊन अधिक तपास करीत कार आणि चालकाच्या शोध घेण्याची कारवाई करत आहेत 

देवऱहिप्परगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.