अध्यक्षपदी एम.सी.मुल्ला यांची बिनविरोध निवड
विजयपूर / प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
विजयपूर जिल्हा सहकारी युनियन नि च्या आज झालेल्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एम.सी. मुल्ला यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी दानेश्यरी उमचगीमठ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी उपाध्यक्ष एस.एस. तळेवाड, तसेच संचालक के.बी. पाटील,आर.एम. तोटद, शशिधर एम. बेण्णूर, दानप्पा एम. दुर्ग, शिवनगौडा एस. बिरादार, श्रीहर्षगौडा एस. पाटील, एन.ए. नावी, वीरनगौडा एस. पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती के.एन. पारगोंड, पी.एस. कणमेश्वर उपस्थित होते.