कल्लप्पावाडी येथे सामुदायिक विवाह सोहळा संपन्न
अक्कलकोट (प्रतिनिधी)
अक्कलकोट तालुक्यातील कल्लप्पावाडी गावांतील ओम शांती फायनान्स चे चेअरमन मारुती बिरणा सोनकर यांच्याकडून श्री मंगलदास महाराज मंदिरात सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहाने संपन्न झाले. या मध्ये पाच जोडप्यांचे विवाह सोहळा झाले.वधू वरास मनी मंगळसूत्र जोडवे कपडे
मोफत देण्यात आले.या नव वधु वरांना आशीर्वाद देण्यासाठी श्री बसलिंगेश्वर महाराज नागणसुर ,श्री केदारनाथ महाराज माशाळ, श्री दरेपा महाराज कडबगाव,आ. विजयकुमार देशमुख , सिध्दाराम कल्याणशेटी , शिवशरण जोजन, महेश हिंडोळे, आनंद तानवडे, बसलिंग खेडगी, मल्लिकार्जुन पाटील, मोतिराम राठोड , सुनिल बंडगर ,अविनाश मंडिखाबे, दिलीप
शिध्दे, तुकाराम बिराजदार, अशोक देवकते, महिबुब मुल्ला, बाळासाहेब शेळके, नागराज कुंभार, रविनाताई राठोड, माया जाधव, मल्लिनाथ बासगी, रुद्रया स्वामी, सिदय्या स्वामी ,महेश जानकर, इरपा डोणे, संजय पांढरे ,अशोक कोकरे, मल्लिकार्जून कामगोंडे , शिवपा माशाळे, कोंडीबा बंडगर ,जयकुमार जानकर , शिवानंद जालवादी, रेवणसिध्द खांडेकर, भुताळी हिरकुर , नागेश माशाळ, मंगेश भुयार, नागनाथ बंडगर सह अनेक मान्यवर गावांतील प्रतिष्ठीत व्यक्ती सर्व गावकरी व पंचक्रोशीतील लोकांनी हजारो संख्येने सहभागी झाले होते.आलेले वऱ्हाडी मंडळींना व कल्लप्पावाडी गावातील लोकांना जेवणाची सोय केले होते.
या सामुदायिक विवाह सोहळा मध्ये नव वधु वर च्या मिरवणुक साठी कर्नाटक राज्यातील जमखंडी गावातील सुप्रसिद्ध संबळ बोलाविण्यात आले होते.