💐 निधन वार्ता 💐
कै. शांता रामलिंग तानवडे यांचे दुःखद निधन
अक्कलकोट /प्रतिनिधी
शिरवळ तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथील वैद्यकीय सेवा बजवणारे प्रसिद्ध डॉक्टर रामलिंग मल्लिकार्जुन तानवडे यांचे धर्मपत्नी व अजित रामलिंग तानवडे व माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद रामलिंग तानवडे यांचे मातोश्री शांता रामलिंग तानवडे वय 80 यांचे दुःखद निधन झाले आहे, त्यांची अंत्ययात्रा आज रविवारी दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता शिरवळ येथील राहत्या घरापासून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात एक मुलगी, दोन मुले ,सुने नातवंडे ,असे परिवार आहे, स्वर्गीय आमदार बाबासाहेब तानवडे व स्वर्गीय दत्ताअण्णा तानवडे यांचे ते वहिनी होत त्यांच्या मृत आत्म्यास चीरशांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
शोकाकुल समस्त तानवडे परिवार शिरवळ तालुका अक्कलकोट.
