Join Us

सोलापूर 24 तास न्युज . . . . मुख्य संपादक श्री.विरभद्रेश्वर पोतदार बातम्या व जाहिराती साठी संपर्क करा 8766945261, 9890076267

पांचाळ सोनार गौरव समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

Responsive Ad Here

 पांचाळ सोनार गौरव समितीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर





सोलापूर/ प्रतिनिधी 

सोलापूर -- पांचाळ सोनार गौरव समिती तथा सोनार समाज संघटना आणि पांचाल सोनार संस्था सोलापूर यांच्या वतीने सोनार समाजातील सामाजिक शैक्षणिक, विज्ञान, राजकीय आदि क्षेत्रात उल्लेखनीय आणि लक्षणीय कार्य करणाऱ्या समाज बांधवाना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहे.

*हे आहेत सोनार समाज भूषण*

सर्वश्री जगन्नाथ केशवराव धर्माधिकारी मसूर . सुभाष कमलाकर घोडके पुणे, गिरीश मारुतीराव पंडित लातूर, सुभाष माधवराव दीक्षित पुणे, प्रमोद नरहरी वेदपाठक माढा, सुभाष नारायणराव वेदपाठक मोडनिंब, सुरेश रंगनाथराव महामुनी, मोहन वसंतराव वेदपाठक, प्रकाश नरसिंह पोतदार, श्रीमती शशिकला भारत वेदपाठक  सर्व सोलापूर, श्री चंद्रकांतदादा वेदपाठक अक्कलकोट.

*आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार* 

सर्वश्री अण्णा बाबुराव दीक्षित, रविकांत प्रभाकर दीक्षित दोघेही सोलापूर, संतोष नारायण पोतदार माळशिरस, सौं प्रियांका अरविंद पोतदार पुणे,

    *युवा रत्न पुरस्कार* 

श्री सारंग हेमंत महामुनी पंढरपूर.

       *उद्योग रत्न पुरस्कार* 

सर्वश्री रत्नकुमार नागनाथ म्हेत्रे अहिल्यानगर, प्रितीश दीपक वेदपाठक सोलापूर, आदित्य संजय आष्टीकर आष्टी.

*सामाजिक कृतज्ञता पुरस्कार* 

श्री दीपक कलढोणे सर, सतीश जेऊरकर दोघेही सोलापूर. 

रविवार 29 डिसेंबर रोजी सोलापूर शहरात होणाऱ्या राज्यस्तरीय वधू वर मेळाव्यात राज्यस्तरीय सामाजिक बांधिलकी पुरस्कार प्रदान समाजातील अतिविशिष्ठ मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होणार आहे.अशी माहिती श्री वसंत पोतदार यांनी दिली.