सुषमा नायक हिस पीएचडी पदवी प्राप्त
विजयपुर/प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
कर्नाटक राज्य अक्कमहादेवी महिला विश्वविद्यापीठाने सुषमा नायकला त्यांच्या “महिला ग्रामपंचायत सदस्यांच्या क्षमता निर्माणात माध्यमांची भूमिका” या विषयावरील प्रबंधासाठी पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे
सुषमा नायक या पत्रकारिता आणि जनसंवाद विभागाच्या प्रा. ओंकार काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. डॉक्टरेट पदवी असलेल्या सुषमा नायकचा सत्कार कुलगुरू प्रा.बी.के.तुलसीमाला, कुलगुरू प्रा.शंकर गौडा सोमनाळ, मूल्यमापन कुलगुरू प्रा. एच.एम. चंद्रशेकर यांनी अभिनंदन केले आहे.
