धर्म हिंदू, जात - क्षत्रिय अशी नोंद करण्याचे परशुराम रजपूत यांचे आवाहन
विजयपूर/ प्रतिनिधी- दिपक शिंत्रे
कर्नाटक राज्य मागासवर्ग आयोगाकडून सुरू असलेल्या सामाजिक , आर्थिक व शैक्षणिक सर्वेक्षणात क्षत्रिय समाज बांधवांनी धर्म काॅलम मध्ये हिंदू, जात काॅलम मध्ये क्षत्रिय, रजपूत, मराठा, भावसार , कलाल अशा आपल्या पोटजातीची नोंद करावं असे आवाहन विजयपूर जिल्हा क्षत्रिय महासंघाचे जिल्हाध्यक्ष, माजी नगरसभा अध्यक्ष परशुराम रजपूत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.